समजूत चूक नाही कुणाची. तुलाही तुझी बाजू आहे आणि मला तीही पटते. एक पटवून घेतलं मनाला... कुणीतरी आपल्यावर जीवापाड प्रेम करावं हा एक हट्ट झाला. हट्ट असणं वाईट नाही. पण हा हट्ट पूर्णही व्हावा हा हट्ट धरणं वाईट. पण एक खंत मात्र आयुष्यभर राहील कि, मला मिळवण्यासाठी कधीच कुणी हट्ट नाही केला.
181 likes
39 shares