Back to feed
A
Arjun Kulkarni Love · Marathi · Romantic

हा जीव सरला होता फक्त तुझ्यासाठी… हा दगड पाझरला होता फ़क्त तुझ्यासाठी.. ठोके _काळजाचे आजही चुकतात अधुन मधुन… कधी श्वास गुदमरला होता फ़क्त तुझ्यासाठी💝💝💝💝💝💝

132 likes 55 shares
WhatsApp