A
Anaya Bagale
Heartbreak · Marathi · Heartbreak
2.5 लाख लग्नासाठी बँकेत मिळतील म्हणून राव ,.... लागलीच माझ्या नावाची पत्रिका छापून 500 रु. खर्चुन तयार केली ....... आणी काय रात्री यायला वेळ झाला म्हणून कपाटात ठेवली .....झोपलो 😞😞😞 सकाळी डोळे उगडायला समोर बायको पोलींसांना घेवुन बसलेली.... मि जिवंत असतांना माझा नवारा.,.चोरुन लग्न करतोय अशी फिर्याद दिलेली... नाही म्हणाल तरी बी आत .. हो म्हणलं तरी बी आतत. यालाच म्हणतात इकड आड तिकड विहीर.... तेव्हा पहील बायकोला सांगून पत्रीका छापा....... ...😢😂
213 likes
77 shares