Back to feed
R
Rohan Nair Heartbreak · Marathi · Heartbreak

कधी कधी वाटत कि, आपण उगाचच मोठे झालो. कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता... ♥ !! शुभरात्री !! ♥

76 likes 9 shares
WhatsApp