R
Reyansh Pawar
Heartbreak · Marathi · Heartbreak
" सर्जिकल स्ट्राइक चे जनक छञपती शिवराय " "सर्जिकल स्ट्राइक "म्हणजे माहीतीये का..? दिनांक ५ एप्रिल १६६३ ..सव्वा लाख फौजेच्या मधोमध केवळ मुठभर जिगरबाज जीवलग घेऊन *शिवराय* लाल महालात घुसले आणि शाईस्तेखानाची बोटे छाटुन,एकही सैनिक नं गमावता बाहेर पडले..!..जास्तित जास्त सैन्याचा..कमीत कमी सैन्याने..कमीत कमी वेळेत केलेला जगातला एकमात्र पराभव..!..हो पुर्ण पराभव.. 👉आज बोटं गेलीयेत,उद्या मुंडकं जाईल या भितीनं शाईस्ताखान पुण्यातुन अक्षरशः पळाला.. ☝याला म्हणतात घुसुन मारणं..!. अर्थात "सर्जिकल स्ट्राइक "
98 likes
41 shares