P
Prisha Nair
Heartbreak · Marathi · Heartbreak
तुटणारा तारा अलगद ओंजळीत झेलावा/nतार्याला त्या आधार आपला मिळावा/nकोणाची तरी मागणी पूर्ण ज्याने केली त्यालाच कोणाचा विरह का मिळावा gnsd
119 likes
25 shares