Back to feed
J
Jiya Bagale Love · Marathi · Romantic

7 Most Beautiful Promises, जे प्रत्येक प्रियासीला आपल्या प्रियकराकडुन पाहीजे असतात..... 1. जरी आपलं लग्न झालं तरी मी माझ्या सोनुलीला नेहमीचं Good Morning Wish करेन..... 2. आपण दोघं मिळुन प्रत्येक संकटाचा सामना करु..... 3. मला नेहमी तु माझ्या मिठीत हवी आहेस, दिवसातुन, Atleast दहावेळा तरी Hug करेन की तुचं बोलशील कि बस कर रे..... 4. मी तुला नेहमीचं समजुन घेईल, पण जर कुठे कमी पडलो तर मला सावरुन घे..... 5. जर आपण भांडलो तर मी तुला मिठीत घेईल आणि तेव्हा फक्त आपला एकांत बोलेल. 6. असा एक पण दिवस जाणार नाही की तुला Kiss केलं नाही हा जर मी विसरलो तर तु पण Kiss करु शकतेस..... 7. मी नेहमीचं तुझ्यावर प्रेम करेन कुठलंही कारण नसताना किंवा असताना तुचं माझं जगं आहेस..... आवडलं तर जरूर लाईक आणि शेअर करा मित्रांनो..... :)

0 likes 0 shares
WhatsApp