Back to feed
I
Ishaan Gupta Love · Marathi · Romantic

9 वेळा तिला मी propose केला, 9 वेळा ती मला नाही म्हणुन निघुन गेली... जेव्हा मी तिला 10 व्या वेळेस विचारलं, तेव्हा ती लाजत हो म्हणाली... मग मी तिला विचारलं, तुला जर हो म्हणायचेच होतं तर, 9 वेळा नाही का बोललीस ??? तेव्हा ती लाजतच म्हणाली, अरे वेङ्या, मला हे पहायचे होते कि, तु माझ्यावर किती प्रेम करतोस, जर मी तुला पहिल्यांदाच हो म्हटले असते, तर मला हे कधीच समजले नसते, की, तु माझ्यावर इतके जिवापाड प्रेम करतोस..

0 likes 0 shares
WhatsApp