Back to feed
S
Shaurya Yadav Love · Marathi · Romantic

Beautiful मुलीशी माझीओळख व्हावी, माझी पण एक Gf असावी, Item नाही पण एक मस्तानी असावी, माझ्या Heart मधली रिकामी जागा भरावी, माझी पण Life थोडीशी Romantic असावी, माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहणारी एक तरी Girl असावी, माझ्या स्वप्नात येणारी एखादी Dream Girl असावी, Heaven मधून आलेली एक अपसरा असावी, कोणीतरी माझ्याकडे हट्ट करुन Dairy Milk मागावी, माझ्या गालावर तिच्या होटांवरची Lipstick लागावी, माझ्या Inboxची Memory तिच्या smsनी Full असावी, आणि माझ्या Brainच्याMemory त फक्त तिच असावी...

98 likes 56 shares
WhatsApp