Back to feed
N
Nikhil Patel Love · Marathi · Romantic

Bidai song. मुलींनी मन लावून वाचा नक्की डोळ्यात पणी येईल..... बाबा तू काळजी नको करू लेक लाडकी चालली तिच्या घरी तुझी लाडकी चालली तिच्या घरी बाबा तू काळजी नको करू...... खुश राहील मी तिथेही बाबा खुश राहील मी तिथेही बाब तू काळजी नको करू...... घर आंगण एक ते माझे आता सोडणार न त्यांची साथ आता शिकवण जी तू दिली विसरणार नाही बाबा तू काळजी नको करू..... लहणाचि मोठी झाली जिथे तेच घर आत दुसऱ्याचे वाटे जे ही मागितले मी तू हसून दिले लाड किती केला बाबा तू काय सांगू आता तोंडाने ज्या घरात वाढली लाहणाचि मोठी त्या घरातूनच आता कशी ही बीदाइ बाबा तू काळजी नको करू लेक लाडकी चालली तिच्या घरी तुझी लाडकी चालली तिच्या घरी मुलगी का दुसऱ्याचीच रे मुलगी का दुसऱ्याचीच.... एक क्षणात वेगळी मी झाली आज पर्यंत जे घर होत माझ ते आता का नाही बाबा आता का नाही.... क्षणात वेगळ तू केल बाबा मला क्षणात वेगळ तू केल बाबा तू रडू नको बाबा तू रडू नको... लेक लाडकी चालली तिच्या घरी तुझी लाडकी चालली तिच्या घरी..... जीवनभराच हे नात अस म्हणून समजावतोयस का आता बाबा तू रडू नको..... अच्छा निघते मी बाबा येईल पावनि तुझ्या घरी मी दोन दिवसांची आता भूल चूक माफ करशील माझी दूर चालली आता ही लाडकी तुझी अच्छा निघते मी आता बाबा निघते मी आता बाबा तू काळजी नको करू लेक लाडकी चालली तिच्या घरी तुझी लाडकी चालली तिच्या घरी खुश राहील मी तिथेही बाबा खुश राहील मी तिथेही तू काळजी नको करू बाबा तू काळजी नको करू......

221 likes 78 shares
WhatsApp