Cute love... . ती : तू माझ्याशी भांडत नको जाऊ बरं . तो : तेवढं सोडून बोल.. मी तर भांडणार... . ती : "किती नालायक आहेस..!" काय मिळतं तुला माझ्याशी भांडून..?? . तो : हो, नालायक तर आहेच... प्रेम करतोय ना तुझ्यावर म्हणून... . ती :- हो का..?? . तो :- हो, पण कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा आहे का..?? . ती :- तसं नाही रं... पण . तो :- पण काय..?? . ती : "तू रोज माझ्याशी का भांडतोस..?? . तो : असू दे गं, मला आवडत तुझ्याशी भांडायला... . ती :- "काय मिळतं तुला माझ्याशी भांडून..?? . तो : तुझ प्रेम... . ती :- प्रेम..?? किती..?? . तो :- "जर हृदयापासून केल तर, त्याच्याशिवाय एक मिनीट पण राहु शकत नाही…" . पण मला तु खरचं, खुप आवडतेस यार.. . ती :- (हसत..) "चुप पागल, कुठला...!" . तो :- "खरचं गं... जीव पण, तयार आहे तुझ्यासाठी गरज पडली तर मागुन घे..!" घेशील ना..?? . ती :- (हसत.. माझ नशीब..!!") खरचं वेडा आहेस रे तू...!" . तो :- असू दे... . ती :- "तू मला नेहमी तुझ्याच हृदयात ठेवशील ना? जसं मी तुला माझ्या हृदयात ठेवलं आहे तसं.." . तो :- अगं तू माझ्या हृदयाच्या खोल दरीत असशील जिकडून तुला कोणीच काडू शकणार नाही... . ती :- पण भिती वाटतीये रे..!" हे ह्रदय आता फक्त तुझ्यासाठीच धडधडतय. मधेच सोडून तर नाही ना जाणार..?? . तो :- वेडी आहेस का..?? त्याच्या डोळ्यात पाणी आलं, अन् कुशीत घेत म्हणाला, . "तू मला विसरशील,पण मी तुला कधीच विसरणार नाही... . साथ देईन तूला शेवटपर्यंत... फक्त माझ्या प्रेमावर "विश्वास" ठेव, सात जन्मच नाही माहित मला, पण हा जन्म तरे तुझ्यासाठीच आहे..!" . ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्यासाठीच आयुष्य जगावेसे वाटते.. आणि त्याच्याच मिठीत आयुष्य सरावेसे वाटते..!" . ती :- (रडत).. पण "तू कितीही धिक्कारलास तरी मी तुजीच असेन रे...!" कारण "मी इतक्या सहज तुला कधीच विसरु नाही शकनार..!" पण तू जर माझ्यापासून दुर गेलास तर बघ मंग..!" . ती :-(त्याच्या मिठीत) I Love you . तो :- I Love u 2 .
0 likes
0 shares