Back to feed
I
Ishaan Malhotra Love · Marathi · Romantic

Gf : शोन्या , मी जर हरवलेतर तु मला कसा शोधशील. . ..?? Bf : मी तुला नाहि शोधणार .. . . . . Gf : जा बाबा बोलणारचनाही मी माझी मुळातकाळजीच नाही तुला. . .. .(आणि पाठ फिरवून रुसून बसते) Bf : अग पिल्लू ,मी तुलाहरवूच देणार नाही मगशोधायचा प्रश्न येतोयच कुठे. . . .??वेडू ग वेडू. . . . लगेच रुसते पण रुसल्यावरमनवायलाछान वाटते. . .. .ती खुश होऊन लगेच मिठ्ठीमारते..

0 likes 0 shares
WhatsApp