Back to feed
S
Shaurya Bhat Love · Marathi · Romantic

@@@@@ Good evening @@@@ Now ladies special 👣👣👣👣👣👣👣👣 ...ती हळदी कुंकू करते ...सौभाग्य जपण्यासाठी ! ...ती देवीची "ओटी" भरते💝💝💝💝💝 ...मातृत्व जपण्यासाठी ! ...ती घट बसवते ...प्रपंचाच्या स्थैर्यासाठी ! ...ती हरतालिका पूजते🍃🍃🍃🍃🍃🍃 ...सुखी संसारासाठी ! ...ती वड पूजते ...पती प्रेमासाठी !❤❤❤❤❤💚💚💚💚🎎🎎🎎🎎🎎🎎🎎🎎🎎 ...कोणतं व्रत करते ...ती स्वतःसाठी ? मग तरीही तिची थट्टा ? ...कशासाठी ? 😜😜😜😜😜😜😜😜😜 पुरुष करतो एखादी पूजा, व्रत, उपास आपल्या बायकोसाठी ? ...म्हणतो कधी, "दमलीस ? बस जरा ! मी करेन गॅस बंद तीन शिट्टया झाल्यावर ! टेबल तर आवरायचंय ना, मी आहे ना ! आज कपाट मी आवरतो, तो पर्यन्त तू अजिबात मधे येऊ नकोस ! आज बाई येणार नाही म्हणून काय झालं, मी फरशी पुसतो, बाकीचं मात्र तू बघ ! ए चल, आज माझ्या हातचा पुलाव खाऊन बघ ! ...नसेल जमत मला बायकोला " 💖💖💖💖💖💖💖💖💖आय लव्ह यू" I Love u म्हणायला, पण कधी ते डोळ्यांच्या भाषेत तरी मी बोललोय का "स्त्री"च्या "बायको"पणाची थट्टा म्हणजे पुरुषार्थ नव्हे,😜😜😜😜😜😜 तर "बायको"मधल्या "स्त्री"चा सन्मान हा खरा पुरुषार्थ आहे ! 🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾 आयुष्यभर केवळ कुटुंबाकरिता जगणाऱ्या प्रत्येक मातेला मानाचा मुजरा !! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

0 likes 0 shares
WhatsApp