D
Dhruv Malhotra
Good_Morning · Marathi · Social_Awareness
🌷Good morning🌷 *तुटलेली फुले,* *"सुगंध" देऊन जातात...🌹* *गेलेले क्षण,* *"आठवण" देऊन* *जातात...💧💧* *प्रत्येकांचे "अंदाज"* *वेग-वेगळे असतात...* *म्हणुन काही माणसं "क्षणंभर",* *तर काही "आयुष्यभर" लक्ष्यात राहतात...!!* *💐💐 सुप्रभात💐💐*
120 likes
48 shares