Back to feed
A
Ayaan Mehta Love · Marathi · Romantic

!!! HappY Frindship DaY !!! ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे....♥♥ जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.♥♥ जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला.. परंतु... हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे..

0 likes 0 shares
WhatsApp