Back to feed
S
Sai Gupta Love · Marathi · Life

Miscall देऊन वैताग आणणारी , नेहमी Blank Message पाठवणारी, . हक्काने जीच्यावर राग व्यक्त करता येईल , वेळ घालवायचा म्हणून फोन करून डोक Out करणारी , ... . मूड ऑफ झाल्यावर फालतू विनोद सांगून, पोट दुखेपर्यंत हसवणारी , . आपण न सांगताच, आपल्या मनातलं ओळखणारी , . कोणाच्याही समोर थट्टा केल्यावर, न चिडणारी , . थोडीशी Short - Tempered , अशीही एखादी मैत्रीण असावी

0 likes 0 shares
WhatsApp