Back to feed
M
Manav Bhat Love · Marathi · Romantic

Online ती ही असते, Online मी ही असतो बोलावस तीलाही वाटत बोलावस मलाही वाटत परंतु बोलत तीही नाही बोलत मीही नाही Last seen माझ तीही सतत पाहत असतें Last seen तीच मीही सतत पाहत असतो मेसेज पाठवावा मलाही वाटत मेसेज पाठवावा तीलाही वाटत परंतु पाठवत तीही नाही पाठवत मीही नाही प्रत्येक स्टेटस अपडेट माझे तीच्यासाठीच असते प्रत्येक स्टेटस अपडेट तीचे माझ्यासाठीच असते वाचत ती ही असते वाचत मीही असतो स्टेटस वाचुन वाटत बोलाव भरभरुन एकमेकांशी परंतु तीही बोलत नसते हे मीही बोलत नसतो Online प्रेम हे कदाचित असच असत एकमेकांचे प्रोफाईल पिक्चर पहात ते प्रत्येक स्टेटस तुन बहरत असत कधीतरी बोलेल ती कधीतरी बोलेल मी याच आसनेवर ते फक्त नि फक्त विसंबलेल असतं...

0 likes 0 shares
WhatsApp