Back to feed
A
Aadhya Singh Love · Marathi · Romantic

REAL एकतर्फी LOVE STORY एक Prem आणि Arohi नावाचे मित्र मैत्रिण असतात . दोघेही खुप CLOSE FRIEND असतात . Prem हा Arohiवर खुप प्रेम करत असतो पण तो तीला PRAPOSE करण्यास खुपच घाबरत असतो Arohi मात्र फक्त फ्रेँडशिप ठेवणे पसंद करते . नंतर ती पण प्रेमवर प्रेम करु लागते . पण काही दिवसानंतर Arohiचा ANGAJMENT ठरविला जातो . मग तेव्हां Prem Arohilaला PRAPOSE करतो . मग पुढे त्यांचा संवाद खालील प्रमाणे . ( VERY SAD SITUVATION) AROHI : तुला माहीती आहे ना माझा ANGAJMENTझाला आहे म्हणुन पण तरीदेखिल तु मला PRAPOSE करत आहेस ? ......... PREM : माहिती आहे सगळ माहीती आहे . तुझा ANGAJMENT झाला आहे थोड्याच दिवसात तुझ लग्न देखिल होणार आहे . तु माझ्यापासुन आता लांब जाणार आहेस . AROHI : पण तु हे गोष्ट मला खुप अगोदर सांगायला हवं होत . तु माझ्यावर प्रेम करतो ते . PREM : वाईट तर या गोष्टीचा वाटतो ,माझ प्रेम व्यक्त करण्यासाठी तु एक संधीदेखीर मला दिली नाहीस . AROHI : मी देखिल तुझ्यावर खुप प्रेम करते . पण आता वेळ निघुन गेलेली आहे . आता माझा कार्यक्रम देखिल झाला आहे . आता आपण काहिच करु शकत नाही . PREM : का ? काय PROBLEM आहे . AROHI : अरे तुला समजत कस नाही . माझे आईबाबा आपले लोकं आपला समाज काय म्हणेल ? PREM : मी कुठे म्हणतोय आपण वाईट मार्गाकडे जायच म्हणुन . तुझ ANGAJMENT झाला आहे . तुझ लग्न देखिल होणार माझि तर ईच्छा आहे तु सुखाने संसार करावा . तुझा होणारा पती माझ्यापेक्षाही जास्त प्रेम तुला द्यावा . AROHI : मग तुझ प्रेम ? PREM : माझ प्रेम आणि माझ्या आठवणी तर आयुष्यभर तुझ्यासोबत असतील . पण माझ प्रेम हे एकतर्फी प्रेम बनुन राहील AROHI : SORRY YAR मी पण काहीच करु शकत नाही . PREM : असो . चुक तुझी नाही तर नियतीची आहे . खरे प्रेम करणार्याना या जगात त्याच प्रेम हे कधीच मिळत नसतं . आणि प्रेम तर मी आयुष्यभर मी तुझ्यावरच करेन . त्याला जवळीकतेची गरज नसते . प्रेम ते नव्हे जे रोज रोज भेटणे , प्रेम ते असत जे रोज आठवणीत भेटणे , प्रेम ते नव्हे जे रोज गाडीवर फिरणे , प्रेम ते असत जे आपण स्वप्नांच्या प्रवाहात फिरणे , प्रेम ते नव्हे जे रोज फोनवव बोलणे , प्रेम ते असत जे लांब राहुन देखिल आपण आपल्या माणसा सोबत मनातल्या मनात बोलतो ............. तो PREM आजदेखील AROHICHYA आठवणीत जगत आहे .............

0 likes 0 shares
WhatsApp