*RICH असणं म्हणजे काय ?* . *RICH* शब्दामधला *"R"* हा *Relationship* चा, *"I"* हा *Income* चा, *"C"* हा *Character*चा आणि *"H"*हा *Health* चा. *‘नातेसंबंध’, ‘पैसा’, ‘चारित्र्य’* आणि *‘आरोग्य’* हे चारही स्तंभ मजबूत आणि संतुलित असणं म्हणजे *RICH* असणं. यातला एक स्तंभ जरी डळमळीत असेल किंवा मजबूत असूनही संतुलित नसेल तरी बाकी सारं असूनही आयुष्य विकलांग आहे. चला... एकमेकाना wish करू या आणि सगळेच जण *RICH* होण्याचा प्रयत्न करूया...! 🍒 *जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं* *जगायला हवं..!* *शुभ दिवस*
106 likes
13 shares