Back to feed
S
Sara Reddy Love · Marathi · Romantic

SAD LOVE STORY... मुलगा :- हॅलो पिल्लू...! मुलगी :- I MISS U…! आज सकाळ पासून खूप आठवण येते तुझी. मुलगा :- पिल्लू तू आता माझ्या जवळ येऊ शकतेस का...? मुलगी:- हो…! मला हि तुला खूप भेटावस वाटतंय...! मुलगा:- मी हॉस्पिटल मध्ये आहे प्लीज ये हां. मुलगी:- काय झालय तुला…? प्लीज सांगा ना…! (ती रडते...) मुलगा :- पिल्लू रडू नकोस फक्त माझ्याजवळ ये जानु प्लीज …! आय मिस यु...! (मुलगी लगेच फोन कट करते आणि मुलाजवळ पोहचते, मुलगा बेशुद्ध असतो हॉस्पिटल मध्ये मुलगी मुलाच्या पप्पांना विचारते...) मुलगी :- काका…! रविला काय झालय...? मुलाचे पप्पा :- तू रविला ओळखतेस का…? मुलगी :- हो मी त्याची बेस्ट फ्रेंड आहे…! मुलाचे पप्पा :- रविला ब्लड कॅन्सर झाला आहे प्लीज तू रविला जेव्हा भेटशील तेव्हा त्याला काही सांगू नकोस कि त्याला कॅन्सर झाला आहे. त्याला काहीच माहिती नाही याबद्दल...! (हे ऐकुन तिला काहिच सुचत नाही, तिला वाटते हे सर्व स्वप्न तर नाही ना हे स्वप्नच असावं, काही वेळानंतर मुलाला शुध्द येते. मुलगा त्याच्या पप्पांना विचारतो….) मुलगा :- पप्पा कोणी भेटायला आलंय का मला...? पप्पा :- हो बाळा...! तुझी कुणी बेस्ट फ्रेंड आली आहे...! मुलगा :- प्लीज पप्पा, मी तिला एकांतात भेटू शकतो का…? पप्पा :- मी तिला पाठवतो...! (ती येते...) मुलगी :- रवि तू बरा आहेस ना आता...? मुलगा :- पिल्लू तू आलीस ना, मग आता मी ठीक आहे....! मुलगी :- हो...! तू लवकर बरा होशील...! मुलगा :- पिल्लू...! उद्या परत कॉलेजच्या मागच्या सीटवर बसू..! पण हो, तू उद्या माझ्याकडे जास्त नको बघू, उद्या फक्त स्टडी ओके, तू तर वेडी आहेस, तू पण स्टडी करत नाहीस आणि मला पण करू देत नाहि, सारखि मलाच पाहत असतेस...! मुलगी :- (डोळ्यातून पाणी येत पण,मुलाने पाहु नये म्हणून लगेच डोळे पुसते, थोड हसत बोलते...) हो रवि...! उद्या तू स्टडी करून घे नाही पाहणार मी तुला बस्स…! मुलगा :- (हळू आवाजात बोलतो..) पिल्लू…! मुलगी :- काय …? बोल ना…! मुलगा :- तू प्रत्येक वेळी माझी किती काळजी घेतेस…? मुलगी :- ( डोळ्यात पाणी थांबवू शकत नाही, ती रडते...) मुलगा :- काय झालं पिल्लू...? मी ठीक आहे प्लिझ रडू नकोस पिल्लू…! मुलगी :- मी रडत नाहीये….! माझा आयुष्य तुला मिळो हीच इच्छा आहे देवाकडे, तुला काही होवू देणार नाही मी…! मुलगा :- प्लीज मला मिठीत घे ना पिल्लु..! (मुलगी मुलाच डोक मांडीवर ठेवते...) मुलगा :- आज तुझ्या मांडीवर शांत झोपावस वाटतंय...! मुलगी :- (डोळ्यातून पाणी येत असतं...) प्लीज असा बोलू नकोस प्लीज…!! मुलगा :- फक्त थोडा वेळ झोपू दे ना..! खूप छान वाटतय…! काय माहिती कधी वेळ मिळेल कि नाही…? मुलगी :- ओके, झोप तु…! मुलगा :- पिल्लू...! "आय विल ओल्वेज मिस यु...!!" (आणि मुलगा डोळे बंद करतो, काही वेळा नंतर मुलीला कळत कि तीचा रवि या जगात नाही राहिला, तरीही ती त्याला सोडत नाही, मांडीवर घेऊन तशीच बसते आणि ती ही स्व:ताचे डोळे बंद करते... खूप उशीर झालेला असतो म्हणून मुलाचे पप्पा रूममध्ये जातात आणि बघतात की, त्यांच्या प्रेमळ मुलाने त्याच्या बेस्ट फ्रेंडच्या मांडीवर जीव सोडला होता आणि त्या मुलीचा श्वास ही थांबला होता..) दोघे ही सोबतच जीव सोडतात. :) :

0 likes 0 shares
WhatsApp