Back to feed
R
Reyansh Sharma Love · Marathi · Romantic

Sweet_Love प्रियकर :- चल सिनेमाला जाऊ. प्रेयसी :- ok कोणत्या ? प्रियकर :- Horror movie . प्रेयसी :- umm ..... okk !! ...( सिनेमा संपल्या नंतर) प्रेयसी :- मी तुला notice केलं, सिनेमा पेक्षा तुझ माझ्याकडेच जास्त लक्ष होत. प्रियकर :- हो !! "कारण मी हा सिनेमा कालच बघितला होता". प्रेयसी :- काय ?? मग आज परत का ? प्रियकर :- तू घाबरल्यावर तुला मिठीत घेऊन धीर देण्यासाठी.......

0 likes 0 shares
WhatsApp