Back to feed
M
Manav Das Love · Marathi · Romantic

Sweet_Love प्रेयसी :-तुला कित्ती वेळा सांगितले रे सिगारेट ओढत नको जाऊस म्हणून ...... . तू ऐकत का नाहीस ? . प्रियकर :- अग ...... सोडण्याचा प्रयत्न करतोय, पण सुटतच नाहीये ... . त्यात आपल्या घरचे tension देत आहेत .... . लग्नाला नाही म्हणत आहेत .....!! . प्रेयसी :- हे tension मला पण आहे .... . पण म्हणून मी पिते का सिगारेट ? . प्रियकर :- अग मग कसे समजावयाचे ह्या घरच्यांना ......... !!! . प्रेयसी :- अरे म्हणून काय, सिगारेट, दारू, चीडचीडपणा ..... . हि आपल्या समस्ये वरील औषधे आहेत का ? . प्रियकर :- हे बघ .... उगीच मला lecture देऊ नकोस ...... त्यापेक्षा घरच्यांना कसे समजावयाचे त्याचा विचार कर !! . प्रेयसी :- घरच्यांच्या आधी तुला समजावणे जास्त जरुरीचे आहे .................. प्रियकर :- म्हणजे ? . प्रेयसी :- चल माझ्या बरोबर .. . प्रियकर :- कुठे ? (तिथेच शेजारी असणाऱ्या गणपतीच्या मंदिरात ती प्रेयसी त्याला घेऊन जाते ................ . मंदिरात आल्यामुळे त्याला सिगारेट फेकून द्यावी लागते, . तो नाराजीने हाथ जोडून कपाळावर आठ्या आणून तिच्या बरोबर उभा राहतो) . प्रेयसी हाथ जोडून त्याला ऐकू जाईल अशा आवाजात गणपती बाप्प्पा ला म्हणते :- . हे विघ्नहर्ता, ह्याची एक सिगारेट म्हणजे माझ्या आयुष्यातील एक दिवस .......... . ह्याप्रमाणे हा जेवढ्या सिगारेट पिल तेवढे माझ्या आयुष्यातील दिवस तू कमी कर ......... हि माझी तुझ्याकडे प्रार्थना, ...... . कारण सिगारेट तो पितो पण धूर माझ्या हृदयातून . निघतो हे . ह्याला कदाचित कधी कळणारच नाही ......!

0 likes 0 shares
WhatsApp