"Valentines day च्या एकदिवस अगोदरच मी तिला विचारलं.. मी प्रेम करतो तुझ्यावर, Do_U_Marry_Me ??? ती हसत म्हणाली "प्रेम" आणि म्हणाली प्रेम म्हणजे काय असतं ?? मनात आलं एक हलकीशी कानाखाली द्यावी आणि नंतर विचारावं खुप जोरात तर नाही ना लागली । उत्तरात जर नाही म्हणाली तर लगेचच सांगीतल असतं । यालाच_म्हणतात_प्रेम..
0 likes
0 shares