Back to feed
S
Shaurya Kulkarni Good_Morning · Marathi · Social_Awareness

..........ll शब्दधन ll....... 🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾 ......." भक्ति म्हणजे काय ? "........ * जेंव्हा भक्ति अन्नात शिरते ती प्रसाद बनते * जेंव्हा ती भुकेत शिरते तिला उपवास म्हणतात * जेंव्हा ती पाण्यात शिरते तिला तीर्थ संबोधतात * जेंव्हा ती प्रवासाला निघते तिला यात्रा म्हणतात * जेंव्हा भक्ति संगीतात शिरते तिला भजन,कीर्तन म्हणतात * जेंव्हा ती लोकसंगितात शिरते तिला भारुड म्हणतात * जेंव्हा भक्ति घरात शिरते तेंव्हा घर मंदिर बनते * जेंव्हा भक्ति कृतित उतरते त्याला सेवा म्हणतात * जेंव्हा भक्ति मानवात शिरते तेंव्हा माणुसकी तयार होते. . . 🌿🍂🌾🌱🍃🌿🍂🌾🍃 🌹शुभ सकाळ 🌹 💐सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा💐

142 likes 47 shares
WhatsApp