❤ love story......❤ तो : तु समजुन का घेत नाहीस... ती : किती समजुन घ्यायचं मी.... तो : ठिक आहे आजपासुन आपले मार्ग वेगळे.. ती : हो मला हि कंटाळा आलाय आत्ता.. तो : हा माझा लास्ट मॅसेजआहे.. नीट राहा, काळजी घे आणि गुड बाय.. ती : हो सेम टु यु गुड बाय फॉर एवर... ( रात्री ३ वाजता ) ती : ये हाय..... तो : काय ? ती : अजुन जागा आहेस ? तो : तु ही आहेसच ना जागी? ती : जेवला नसशील ना ? तो : तुला हि भुक लागलीच आहे, हो ना? ती : ये... तो : काय ? ती : तुझ्याशिवाय नाहि राहु शकत मी.. तो : स्टुपीड, मी सुध्दा राहु शकत नाही यार तुझ्याच मॅसेज ची वाट पाहत होतो... ती : आय लव यु.. तो : आय लव यु टु.....
0 likes
0 shares