miss you .. ह्या गोड आठवणी मी कधीच विसरू शकत नाही तुझ्या सोबत घालवलेले ते क्षण मी कधीच विसरू शकत नाही.... तुझा तो मधूर आवाज मी माझ्या मनात कानात साठवून ठेवला आहे तुझे ते सुंदर डोळे नितळ पाण्यासारखे मी कधीच विसरू शकत नाही.... आता तुला माझ्या आयुष्यातुन जाऊन खूप वर्षे झालीत तुला असं वाटत असणं की मी आता तुला विसरून ही गेलो असनं पण तसं नाही गं नाही विसरलो मी काहीच आजही तुझी प्रत्येक आठवण माझ्या ह्रदयाच्या जवळ आहे... नाही मांडणार मी माझा शंक आता कधीचं डोळ्यात अश्रू आले तरी मी कधीच विसरू शकत नाही गं तुला....
0 likes
0 shares