Back to feed
S
Sara Joshi Love · Marathi · Romantic

only My best friend ....j आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस, काळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावर सोडून कधी जाऊ नकोस, शेवटच्या श्वासापर्यंत साथ देईलतुझी पण मला अर्ध्यात सोडून जाऊ नकोस, तुझ्यासाठी आयुष्य देऊन टाकेल पण मरण्या अगोदर मरण देऊन जाऊ नकोस....

0 likes 0 shares
WhatsApp