£ov€story . तो :- किती वेळ लागतो फेसबुकवर रिप्ले द्यायला...?. ती :- अरे इतकं काय रागवण्यासारखं त्यात...!!!. . तो :- तुला काहीच का नाही वाटतं...!. ती :- शोन्या कामात होते ना रे...!. तो :- मग करायचं ना काम कश्याला आलिस ऑनलाईन....??. ती :- ऐ आता उगाच राग नको हा काढु माझ्यावर..!!. तो :- हम्म्म्म माझा काय हक्क तुझ्यावर रागवायला....!!. ती :- ऐ येडु काय पण काय बोलतोय रे तु आता नको हं रडवु मला...!!. तो :- हो का आता मीच रडवतोय का तुला ...?. ती :- हो तर कधीचा माझ्यावर रागवतोय तु...!!. तो :- sorry बाबा ठिक आहे माझंच चुकलं बस्स्स.!. ती :- हो तर तुझं हे नेहमीचचं आहे पहिले रडवायचं अन् नंतर sorry म्हणायचं . का करतो रे तु हे नेहमी? काय मिळतं तुला असं करून..!!. तो :- ते निरागसं प्रेम जे की तु मुद्दामहुन लपवते, माझ्यापासुन ....तुला असा ञासं दिला न मला हक्क मिळतो तुझ्या डोळ्याला स्पर्श करायचा...बस्स्स्स अजुन काय पाहीजे ..!!. . ती :- खरचं वेडा आहेस तु..!. . तो :- हो आहे तुझ्यासाठी आणि तुझ्या प्रेमासाठी आहे मी वेडा....
0 likes
0 shares