R
Riya Reddy
Good_Morning · Marathi · Family
✍ *माणूस मोठा झाला की बालपण विसरतो..!!* *लग्न झाल्यावर आईवडिलांना विसरतो..!!* *मुल झाल्यावर भावंडाना विसरतो..!!* *श्रीमंत झाल्यावर गरिबी व देवाला विसरतो..!!* *आणि म्हातारा झाला की पैसा विसरुन* *विसरलेल्यांना आठवतो....!!* *🌹शुभ सकाळ🌹*
121 likes
86 shares