Back to feed
V
Vanya Gupta Good_Morning · Marathi · Family

तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली माऊली...माऊली...माऊली...माऊली आषाढी एकादशी च्या हार्दीक शुभेच्छा..........good morning 🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩

77 likes 90 shares
WhatsApp