Back to feed
S
Sai Bose Good_Morning · Marathi · Family

सत्य 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 प्रत्येक कलाकार आपण तयार केलेल्या कलेला स्वतःचे नाव देतो....!!! पण आईसारखा कलाकार सम्पूर्ण जगात नाही, जी बाळाला स्वतः जन्म देऊनही वडिलांचे नाव देते...!!! *****शुभ सकाळ****

209 likes 78 shares
WhatsApp