Back to feed
R
Riya Yadav Good_Morning · Marathi · Family

एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही... एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही... हजारो माणसे मिळतील आयुष्यात... पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे... आई-वडील पुन्हा मिळणार नाहीत... 💫✨🌹।। शुभ दिन।।🌹✨💫 जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणारे भरपूर आहेत. पण हरलेल्या क्षणी पाठीशी उभे राहणारे किती, यावरून माणसाची श्रीमंती कळते!!! 🙏😊 शुभ प्रभात 😊🙏

169 likes 49 shares
WhatsApp