A
Arjun Verma
Good_Morning · Marathi · Motivation
✍ *"नातं" म्हणजे काय???....* *सुंदर उत्तर......* *नातं म्हणजे..... परिक्षा नाही... पास किंवा नापास ठरवायला.......* *नातं म्हणजे.... स्पर्धा नाही...... जिंकणं किंवा हरणं ठरवायला......* *" समोरच्याच्या मनाची काळजी..... तुम्हि, तुमच्या मनापेक्षा जास्त घेता....." याची जाणीव म्हणजे "नातं".....* 💐💐💐💐💐 ~~~*_शुभ प्रभात_*~~~
253 likes
13 shares