Back to feed
S
Sara Nair Good_Morning · Marathi · Motivation

☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘ *...अंधारासारख्या संकटाला...* *...दोष देत बसण्याऐवजी...* *...एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले...* *...तरच अंधार दूर होईल...* *...आपल्या नशीबापेक्षा...* *...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा...* *...कारण उद्या येणारी वेळ...* *...आपल्या नशीबामुळे नाही...* *...तर कर्तृत्वामुळे येते...* 🌻🌞 *शुभ सकाळ* 🌞🌻 💐 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 💐 ☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘

229 likes 50 shares
WhatsApp