💝💝💝💝💝💝💝💝 खुप दिवस झाले गं, तुला मनभरुन पाहीलेच नाही..... मनात असलेल्या भावना माझ्या, कधी व्यक्त करताच आल्या नाही..... 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝 तु असे काही वेड लावलेस की, ह्रदय माझे राहीलेच नाही..... क्षणातच झालो गं मी तुझा, माझे माझ्या जवळ असे काहीच उरलेच नाही..... 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
0 likes
0 shares