Back to feed
A
Aadhya Patel Good_Morning · Marathi · Motivation

☘☘☘☘☘☘☘☘☘ *...अंधारासारख्या संकटाला...* *...दोष देत बसण्याऐवजी...* *...एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले...* *...तरच अंधार दूर होईल...* *...आपल्या नशीबापेक्षा...* *...कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा...* *...कारण उद्या येणारी वेळ...* *...आपल्या नशीबामुळे नाही...* *...तर कर्तृत्वामुळे येते...* ☘☘☘☘☘☘☘☘☘ 🌹🙏🌹 *शुभ प्रभात* 🌹🙏🌹 💫💥 *_आयुष्य खुप सुंदर आहे_* 💥💫

190 likes 48 shares
WhatsApp