Back to feed
S
Saanvi Rao Love · Marathi · Romantic

💓👱💓👱💓👱💓👱💓👱💓👱💓 सांग सख्ये गुलाबासारखी जीवनात येशील कधी काट्याप्रमाणे टोचत राहशील कधी सांग सख्ये साखरेची गोडी पण मधुमेहाची भीती देशील कधी सांग सख्ये दिव्यासारखं जळत राहून माझ्या जीवनात प्रकाश देशील कधी 💓💑💓💑💓💑💓💑💓💑

0 likes 0 shares
WhatsApp