K
Kabir Das
Good_Morning · Marathi · Family
✍🏻... यशाच्या *आकाशात गरूड* होऊन जेव्हा आपण *गगन भरारी* मारत असतो तेंव्हा *पृथ्वीवर* दोन *आतूर डोळे* सर्व जग विसरून *आपल्याकडे पहात* असतात. ते *दोन डोळे* म्हणजे आपले 🌹 *आई-वडील* 🌹 🎄 *|| शुभ सकाळ ||* 🎄
35 likes
11 shares