S
Sahil Bagale
Good_Morning · Marathi · Family
🙏🌷🌷🌷🌷🌷🙏 *संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे* *जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा* *कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते, ज्यांच्यामधे क्षमता असते* 🍃🌺🍃 *शुभ सकाळ* 🍃🌺🍃
128 likes
84 shares