Back to feed
R
Rohan Malhotra Good_Morning · Marathi · Family

🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐🌹💐 आईची माया धरणीमातेपेक्षाही महान आहे. आणि वडीलांचे स्थान आभाळापेक्षाही उंच आहे. जगात कुणी कुणाला आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही, परंतु एक आई-वडीलच असे आहेत की, जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही पुढे गेलेले पाहून आनंदी होतात. 🌹 💐 शुभ सकाळ 💐🌹 ⚡🎀 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🎀⚡

234 likes 2 shares
WhatsApp