Back to feed
T
Tara Deshmukh Love · Marathi · Romantic

♥♥♥♥♥♥♥♥ असं फक्त प्रेम असंत त्याला हृदयातचं जपायचं असतं प्रेमात अधिकार असतो पण गाजवायचा नसतो प्रेमात गुलाम असतो … ♥♥♥♥♥♥♥♥ पण राबवायचा नसतो प्रत्येकाला स्वातंत्र्य असतं पण स्वतःला स्वातंत्र्य नसतं नेहमीच एकट्याचं असतं पण दुसऱ्याशिवाय शक्य नसतं कळत नकळत कसं होतं ते मात्र कधीच कळत नसतं… ♥♥♥♥♥♥♥♥ असं फक्त प्रेमच असतं ♥♥♥♥♥♥♥♥

0 likes 0 shares
WhatsApp