Back to feed
S
Sai Iyer Good_Morning · Marathi · Social_Awareness

🌹🌹🌻🌻🌻🌼🌼🌼🌸🌸🌸🌺🌺 *कोणत्याही अपेक्षे शिवाय* *कोणाचेही* *चांगले करण्याचा प्रयत्न करावा.!!* *कारण एक जुनी म्हण आहे* *"जे लोक नेहमी फुले वाटतात,* *त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो.* *💐शुभ सकाळ 💐*

64 likes 42 shares
WhatsApp