Back to feed
A
Aarav Sharma Good_Morning · Marathi · Motivation

🌿🌼🌻🌼🌺🌼🌺🌻🌺🌻🌿 ✍🏻 *आनंद*" हा एक *भास*आहे, ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे. *दु:ख*" हा एक *अनुभव*" आहे, जो प्रत्येकाकडे आहे. तरीही अशा जीवनात तोच *जिंकतो* ज्याचा "स्वत:वर पूर्ण *विश्वास* आहे. 🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺 💐 शुभ सकाळ

7 likes 79 shares
WhatsApp