Back to feed
N
Nikhil Rao Good_Morning · Marathi · Family

💐👏🏻💐 पहिला नमस्कार परमात्म्याला ज्याने ही सृष्टी बनविली 💐👏🏻💐 दुसरा नमस्कार आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला 💐👏🏻💐 तिसरा नमस्कार गुरुवर्यांना ज्यांनी विद्या दिली 💐👏🏻💐 चौथा नमस्कार आपणासर्वांना ज्यांच्यामुळे ह्या जगण्याला अर्थ मिळाला. 🌺 शुभ सकाळ 🌺 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो 🙏🏻

145 likes 41 shares
WhatsApp