Back to feed
A
Anaya Rao Love · Marathi · Romantic

💞💕🌼💞💕🌼💞💕🌼💞💕🌼💞💕🌼 तुझ्यावर खूप जिवापाड प्रेम करायला, तुझी काळजी घ्यायला, तुला जीव लावायला, तुझे लाड करायला, तुझे हट्ट पुरवायला, तुला लाडाने माझी Pillu., Januuu म्हणायला, तुला I Love You म्हणायला, खूप खूप आवडतं तुझा शिवाय काहीच सुचत नाही. खरच खूप प्रेम करतो ग तुझ्यावर Pilluu मी तू माझा जीव आहे Trust me Pillluu.. 🌹💞I Love You So much sweetheart💞💕

0 likes 0 shares
WhatsApp