M
Meera Reddy
Good_Morning · Marathi · Motivation
✍ कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे. परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो .स्वतःची भाषा .स्वतःचे विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवा 💐💐💐Good morning 💐💐💐 जय श्री राम
55 likes
15 shares