K
Kavya Gupta
Good_Morning · Marathi · Humor
✍🏻 हल्ली गावाकडे *झाडांवरचे आंबे* कंटाळून *स्वतःच खाली पडू लागलेत.* *कारण* त्या आंब्यांना माहित आहे, भर उन्हात नेम धरून दगड मारणारं *बालपण*, आता *मोबाईल मध्ये हरवलंय..* *🌷 शुभ सकाळ 🌷*
40 likes
1 shares