🙏�🙏�🙏�🙏�🙏�🙏� 👉�👉👉👉👉श्री.सिध्देश्वर महास्वामींचे सोलापुरात महिनाभर प्रवचनमाला👈👈👈 ---------- सोलापूर-विजयपूर येथील श्री.सिध्देश्वर महास्वामीजींचे ८ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत सोलापुरात प्रवचन होणार आहे.दररोज सकाळी ६.१५ ते ८.२५ या वेळेत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर ही प्रवचनमाला होणार आहे.कन्नड,मराठी,हिंदी,इंग्रजी आणि फ्रेंच आदी भाषांवर प्रभूत्व असलेल्या माहास्वामीजींचे अनेक देशांत प्रवचन झाले आहेत. तत्वज्ञान या विषयात एम.ए.ची पदवी घेतलेल्या महास्वामीजींनी जगभरातील अनेक धर्मांचा आभ्यास केला आहे.
207 likes
6 shares