Back to feed
T
Tara Mishra Season · Marathi · Romantic

एक सकाळ अशीच यावी ,हळुवार वाऱ्यांचा मस्त आवाज ,हलकिशि शिरशिरी भरावी असा गारवा ,अन् सोबतीला तू . तुझा हात हाती असावा ,एक अनामिक विश्वासासह . कान त्रुप्त करणारा तुझ्या पैंजणाचा आवाज अन तुझे मंजुळ सुर.....मी धुंद व्हावे . कळीने फुलात रुपांतर करताना जी अलगद हालचाल होते , तसे तुझे गोड स्मित हास्य .खरंच आठवतं ..... खूप मस्त सगळं काही .... खरंच यार खूप काही मिस होतंय आजपण .......

52 likes 46 shares
WhatsApp