मी जेंव्हा मरेन मी जेंव्हा मरेन तुझ्या डोळ्यात पाणी आणायचे नाही, माझ्या नावाने ओरडायचे नाही, मला मिठीत घेऊन "परत ये.." अजिबात म्हणायचे नाही.. खुप वाट पाहिलिगं तुझ्या प्रेमाची, मला पुन्हा आता झुरायचे नाही.. फक्त एक गुलाबाच फुल ठेव देहावर माझ्या, कारण हे फुल मला जिवंतपणी मिळायचे नाही...!
125 likes
62 shares